Published August 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मध आपण नियमित खातो मात्र त्यातील हानिकारता नक्की कशा पद्धतीने ओळखायची हे जाणून घेणे गरजेचे आहे
मधात पाणी मिक्स करा. मध पाण्याच्या तळाशी बसला तर शुद्ध आणि पाण्यात तरंगला तर अशुद्ध
.
मधाचे थेंब पेपरवर घ्या. ते थेंब जसेच्या तसे राहिल्यास मध शुद्ध समजावा. पेपरने मध शोषून घेतल्यास मध अशुद्ध
एका लहानशा लाकडावर कापूस बांधून त्याला मध लावा. शुद्ध मध त्वरीत जळतो, तर अशुद्ध मध जळतो
मध अंगठ्याला लावा आणि मग तर्जनीने तार येतेय का पाहा. अशुद्ध मधाची तार अत्यंत बारीक येते
ब्रेडवर मध लावा 5 मिनिट्स तसंच ठेवा. जर ब्रेड मऊ झाला तर मध अशुद्ध कारण शुद्ध मधाने ब्रेड तसाच राहतो
या सोप्या आणि सहज टिप्सने तुम्ही मध शुद्ध असल्याचे ओळखू शकता
तुम्ही मध किती प्रमाणात खावा हे डॉक्टरांना विचारूनच घ्यावे