थंडीत एसीची गरज भासत नाही त्यामुळे तो बंद करून ठेवला जातो
Picture Credit: Pinterest
मात्र, त्यामुळे परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
सगळ्यात आधी एसीचे फिल्टर साफ करा आणि पुन्हा लावावे
Picture Credit: Pinterest
थंडीत एसी बंद करण्याआधी आउटडोअर युनिट स्वच्छ करा
Picture Credit: Pinterest
थंडीत एसी वापरणार नाही त्यामुळे मेन लाइन पॉवर ऑफ करून ठेवा
Picture Credit: Pinterest
असे केल्याने वीजेची बचत होते, इलेक्ट्रिक फॉल्टची रिस्कही कमी होते
Picture Credit: Pinterest
एसीची ड्रेन लाइन साफ करा, त्यामुळे ब्लॉकेजची समस्या राहत नाही
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात पुन्हा एसी वापरण्यापूर्वी सर्व्हिसिंग करून घ्या
Picture Credit: Pinterest