Published Dec 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
झोपताना उशीचा आधार घ्या, डोकं थोडं उंच ठेवा. सायनसचा त्रास कमी होईल, श्वास घेणं सोप होईल
ह्युमिडीफायरचा उपयोग करा, वातावरण उबदार ठेवा. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणार नाही
हर्बल चहा, सूप प्यावे, त्यामुळे घशातील कफ साफ होतो, झोपण्याआधी गरम पाणी प्या
सर्दी-फ्लूदरम्यान अल्कोहोल पिणं टाळा. त्यामुळे शरीर ड्राय होते. सायनसचा धोका वाढतो
संसर्ग पसरू नये यासाठी एकटं झोपण्याचा प्रयत्न करा, इतर सदस्यांसोबत झोपणं टाळा
वातावरण शांत ठेवा, झोपण्याआधी कचरा काढा, उबदार वातावरणामुळे शांत झोप लागते
.
जास्त पाणी प्या, हायड्रेट राहा त्यामुळे इम्युनिटी वाढते, झोपही नीट होते
.