गाल गुलाबी करण्यासाठी मुली ब्लशचा वापर नेहमीच करतात
Picture Credit: Pinterest, FREEPIK
मात्र, काही घरगुती उपायांनी ब्लश न करताही गाल गुलाबी करता येतात
रोज बीटरूट गालावर घासल्यास हळुहळू गाल गुलाबी होतात
जास्वंदाच्या फुलांचा रस रोज गालांना लावावा त्यामुळेही गाल गुलाबी होतील
टोमॅटो रोज गालांवर लावल्यानेही गाल गुलाबी होतात
रात्री झोपण्यापूर्वी रोज गालांवर गुलाबपाणी लावल्यानेही गाल naturally गुलाबी होऊ शकतात
एलोवेरा आणि गुलाबपाणी एकत्र गालांवर लावा, गुलाबी गुलाबी होतील गाल