निरोगी पचन म्हणजे निरोगी शरीर. तुमची पचनक्रिया निरोगी आहे का?
Picture Credit: Pinterest
तुमच्या काही वाईट सवयींमुळे तुमच्या पचनसंस्थेचे गंभीर नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात तेलकट, मसालेदार आणि जंक फूड खाणे पचनासाठी चांगले नसते.
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
जेवणानंतर लगेच झोपल्याने आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
खूप थंड पाणी पिणे किंवा थंड पदार्थ खाणे हे देखील पचनासाठी चांगले नसते. याचा परिणाम पाचक एन्झाइम्सच्या कार्यक्षमतेवर होतो.
Picture Credit: Pinterest
पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. दिवसभरात भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने ॲसिडिटी आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Picture Credit: Pinterest