www.navarashtra.com

Published August 03, 2024

By  suruchi kadam 

वाढलेले वजन कमी करण्यासाठी 'या' भाज्या खाव्यात

वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित मोड आलेली कडधान्य खावीत. 

कडधान्य 

शतावरीमध्ये जस्त, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे यांसारखे घटक आढळून येतात. 

शतावरी

.

अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली ब्रोकली खाल्ल्यास वजन कमी होईल.

ब्रोकोली

वजन कमी करण्यासाठी काकडीचे सेवन करावे.

काकडी 

लोहयुक्त बीटरूटचे सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होऊन वजन कमी होते.

बीटरूट 

पालकची स्मूदी बनवून प्यायल्याने वाढलेले वजन कमी होते.

पालक