इंटरनेट ही सध्याच्या काळाची, प्रत्येकाची गरज झालेली आहे
Picture Credit: Pinterest
Apps ऑटो अपडेट करणं बंद करा, on राहिल्यास डेटा बंद करा
Picture Credit: Pinterest
डेटा Save मोड ऑन करा, त्यामुळे डेटाला लिमिट राहते
Picture Credit: Pinterest
व्हिडिओ स्ट्रीमिंगची क्वालिटी low केल्याने डेटा वाचतो, व्हिडिओसुद्धा दिसतो
Picture Credit: Pinterest
मोबाईल अपडेट ऑप्शन बंद करा, त्यामुळे डेटा लवकर संपतो
Picture Credit: Pinterest
तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मात्र, तुमचा डेटा वाचेल
Picture Credit: Pinterest