खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, या टिप्स वापरा
Picture Credit: Pinterest
लायब्ररीमधून पुस्तकं वाचा, त्यामुळे पुस्तकं खरेदी करण्याचे पैसे वाचतील
मेंबरशीप असेल अशा ठिकाणाहून शॉपिंग करा, महागड्या वस्तू घेणं टाळावं
महागड्या वस्तू घेण्याआधी त्याची किंमत इतर दुकानांमध्ये तपासावी
कूपन असल्यास ते वापरावे, वायफळ खर्च टाळावा
काही दुकानांमधील किंवा काही मॉलमधील शॉपची मेंबरशीप बंद करा
लॉटरीची तिकीटं खरेदी करण्याची सवय असल्यास सोडून द्या