साधारणपणे ६० वर्षांच्या वयानंतर फिटनेस बिघडू लागतो.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला म्हातारपणीही निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर लहानपणापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
रोज 30 मिनिट पायी चालणे हृद्य, मांसपेशी आणि हाडाच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे मानले जाते.
Picture Credit: Pinterest
आहारामध्ये फळ, भाज्या आणि प्रथिने असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. हे शरीराला पोषक तत्व देते.
Picture Credit: Pinterest
रोज 7-8 तासाची झोप शरीर चांगले राहणे आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.
Picture Credit: Pinterest
ध्यान, मेडिटेशन आणि सकारात्मक विचाराने मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत करते.
Picture Credit: Pinterest
धूम्रपान आणि मद्यपान टाळा कारण यामुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात.
Picture Credit: Pinterest
वजन नियंत्रणात ठेवा. वजन नियंत्रणात ठेवल्याने क्रॉनिक आजारांचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest