अभिनेत्री तितिक्षा तावडे सध्या कोकणात गणपती उत्सव साजरा करत आहे.
Picture Credit: Pinterest
कोकणातील निसर्गाचे सानिध्य ती वेळोवेळी चाहत्यांशी पोस्टच्या माध्यमातून शेअर करत आहे.
Picture Credit: Pinterest
नुकतेच तिने गावातील गौरी पूजनाचे क्षण शेअर केले होते.
Picture Credit: Pinterest
कोकणातील गौरी विसर्जनाची पारंपरिक परंपरा तिने शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
यावेळी तितिक्षा पारंपारिक लुकमध्ये दिसून आली आहे.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी या पोस्टखाली भरभरून कमेंट्स केले आहेत.
Picture Credit: Pinterest