Published Nov 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रेग्नंसीमध्ये वजन झपाट्याने वाढते, स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात, निरोगी आहार घ्या
शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या, स्किन चांगली होण्यास मदत
प्रोटीनआणि व्हिटामिन सीयुक्त आहार घ्या, कोलेजन उत्पादन वाढते, पेशी दुरुस्त होतील
फास्ट चालणे, जॉगिंग, योगायने, सायकल चालवणे या व्यायामांचा समावेश करा, रक्ताभिसरण सुधारते.
स्किन मॉइश्चराइज होण्यासाठी तेलाने मसाज करावा, shea butter, cocoa butter मुळे स्किनचा पोत सुधारतो
प्रेग्नंसीदरम्यान, या टिप्स फॉलो केल्यास स्ट्रेच मार्क्स राहणार नाही
.
हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.