Published Nov 30,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
नात्याकडे लक्ष द्या, जोडीदाराला समजून घेण्यासाठी वेळ मिळेल
पेंडींग पेमेंट मिळेल, बोलताना वाणी मधुर ठेवा, अन्यथा तुमचच नुकसान
.
शारीरिक त्रास कमी होईल, नात्यात अहंकार टाळा
विचारपूर्वक निर्णय घ्या, मानसिक त्रास वाढेल, चिडचिड टाळा
जोडीदारासोबत वेळ छान घालवाल. इतरांच्या टीकेचा सामना करावा लागेल
ज्ञानामध्ये भर पडेल, कामं मार्गी लागतील, शुभ कार्यात खर्च कराल
मन प्रसन्न राहील, कुटुंबाशी तुमचे संबंध सुधारतील, प्रेम जीवनात चांगला अनुभव येईल
जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्यात आनंद मिळेल. जोडीदाराकडून सल्ला घ्याल
समस्यांना सामोरे जावे लागेल, रागावर नियंत्रण ठेवा, घरातील समस्या सुटतील
करिअरमध्ये फायदा होईल, जोडीदारासोबत वाद टाळा
जोडीदारच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. एकत्र वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील
खर्च जास्त होणार, नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल