Published Nov 22,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रिकाम्या पोटी 1 कप धण्याच्या पाण्याने दिवसाची सुरुवात करा, भाज्या घालून पोहे खा, आरोग्याला फायदे होतात
सकाळी 11 च्या सुमारास काळ्या गाजराची पेज खाऊ शकता. आतड्यांसाठी फायदेशीर
थंडीत हेल्दी राहण्यासाठी 1-2 मेथी आणि बाजरीची भाकरी, पुदीन्याची चटणी डाएटमध्ये खावी
बडीशेप आणि ओव्याचं पाणी प्यावं, त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत
1 कप ग्रीन टी पिऊ शकता, भाजलेले चणे, मखाणे खावे.
ब्रोकोली आणि गरम गाजराचं सूप प्यावं त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात
.
हा डाएट प्लान फॉलो करून, थंडीमध्ये हेल्दी राहू शकता
.