औषधीय गुणांनीयुक्त तुळशीचा चहा शरीरातील इंफेक्शनपासून शरीराचे संरक्षण करते
Picture Credit: Social media
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात, हा चहासुद्धा प्यावा
रोगांपासून वाचण्यासाठी, इम्युनिटी वाढते कढीपत्तामुळे, त्यामुळे कढीपत्त्याचा चहा प्या
मान्यूनमध्ये इम्युनिटी वाढण्यासाठी आल्याचा चहा प्या, इंफेक्शनपासून वाचवतात
घशाची खवखव दूर करते काळी मिरी चहा, उष्ण असल्याने कफाची समस्या दूर होते
मान्सूनमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात, हे चहा आरोग्यासाठी उपयुक्त