मान्सूनमध्ये इम्युनिटी बूस्ट करणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी चा चांगला स्त्रोत आहे आवळा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत
सर्दी-खोकल्याची समस्या असल्यास, इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करते हळदीचं दूध
पोट बिघडण्याची, पचनाची समस्या उद्भवू शकते. गूळ, ओवा मिक्स करून खा
मान्सूनमध्ये नाक बंद होण्याची समस्या उद्भवते, कोमट पाण्याची वाफ घ्या
तुळस आणि आल्यामधये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुण आढळतात, रोगांशी लढण्यासाठी मदत
कोणतीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा