www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By  Shilpa Apte

या 4 सुपरफूड्समुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

Pic Credit -  iStock

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी डाएटवर लक्ष देणं गरजेचं आहे

ब्लड प्रेशर

हेल्दी राहण्यासाठी जेवणाकडे योग्य लक्ष द्यावे, डाएटमध्ये हे पोषक घटक समाविष्ट करा

जेवण

फायबर, पोटॅशिअम, फॉलेट, यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते

पालक

अँटी-ऑक्सिडंटमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, त्यामुळे सलाडमध्ये बीटरूट नक्की खा

बीटरूट

किशमिश खाल्ल्यानेही ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. फायबर,सोडियम बीपी नियंत्रणात ठेवते

किशमिश

एलिसिन ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत, रोज 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या खाव्या

लसूण

फिट राहण्यासाठी 20 ते 30 मिनिटे एक्सरसाइज करा, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

एक्सरसाइज

केशर दूध पिण्याचे काय आहेत 7 फायदे