www.navarashtra.com

Published Nov 26,,  2024

By  Shilpa Apte

डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी खा हे लाल फळ

Pic Credit -   iStock

सफरचंदात विरघळणारे फायबर आढळते, जे पचन सुधारते. ब्लड शुगर वाढण्यास प्रतिबंध करते

फायबर

सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ब्लड शुगर हळुहळु वाढते

ग्लाइसेमिक इंडेक्स

सफरचंदांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत, रिकाम्या पोटीही खाऊ शकता

अँटी-ऑक्सिडंट

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद महत्त्वाची भूमिका बजावते. 

वेट लॉस

सफरचंद खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही, त्यामुळे शुगर लेव्हल वाढत नाही

पोट भरलेले राहते

डायबिटीज असल्यास दिवसभरात 1 किंवा 2 सफरचंद खावीत, अतिप्रमाणत खावू नये

किती खावे?

.

डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खावे, ब्लड शुगर कमी होते

योग्य वेळ

.

वेट लॉससाठी उत्तम पर्याय हळदीची कॉफी, जाणून घ्या रेसिपी