यूरिक एसिड नियंत्रणात ठेवा, हे पदार्थ डाएटमध्ये खा

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

यूरिक एसिडची समस्या असल्यास डाएटची विशेष काळजी घ्या

यूरिक एसिड

यूरिक एसिड वाढल्यास सांधेदुखी आणि सूज यासारख्या समस्या उद्भवतात

सांधेदुखी

यूरिक एसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही ग्रीन टी पिवू शकता

ग्रीन टी

यूरिक एसिड नियंत्रणात राहण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये चेरी खावू शकता

चेरी

डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्या डाएटमध्ये खाव्यात, भाज्या किंवा सूप म्हणून खावू शकता

पालेभाज्या

लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्सचं सेवन केल्यानेही यूरिक एसिडची समस्या कमी होऊ शकते

लो फॅट