www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By  Shilpa Apte

वेट गेनसाठी खजूरासोबत खा हा 1 पदार्थ, शरीरात दिसेल फरक

Pic Credit - iStock

वजन वाढण्यासाठी अनेकजण सप्लीमेंटसचा आधार घेतात

वेट गेन

काही जण जंक फूड आणि अनहेल्दी पदार्थ खाण्यास सुरूवात करतात

अनहेल्दी फूड

योग्य प्रकारे भाजलेले चणे आणि खजूर डाएटमध्ये समाविष्ट कराल तर वजन वाढण्यास मदत

चणे,खजूर

व्हिटामिन सी, फायबर, लोह, पोटॅशिअम, प्रोटीन आढळतात भाजलेल्या चण्यांमध्ये

पोषक घटक

फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम ही पोषक तत्त्व असतात

खजूर

वजन वाढवण्यासाठी स्मूदी खाण्याचा पर्याय आहे, त्यासाठी चणे आणि खजूर एकत्र करून स्मूदी करा

स्मूदी

सात्विक भोजनाने काय होते?