Written By: Shilpa Apte
Source: iStock
सध्या रक्ताची कमतरता अनेकांमध्ये दिसते, विशेषत: महिल्यांमध्ये ही कमतरता दिसते
या ड्रिंकमुळे रक्ताची कमतरता लवकर दूर होते, हाडं स्ट्राँग होतात
हे ड्रिंक म्हणजे पालक आणि गाजराचा ज्यूस, हा पोषणाचा पॉवरहाउस आहे
लोह, कॅल्शिअम, व्हिटामिन सी, ए, फॉलेट, मॅग्नेशिअम हे पोषक घटक आढळतात
हा ज्यूस रोज प्यायल्याने इम्युनिटी वाढते, रक्ताची कमतरता राहत नाही
इतकंच नाही तर पचनक्रिया सुधारते, हाडं स्ट्राँग होण्यासाठीही उपयुक्त ठरते
अशक्तपणा दूर होतो पालक-गाजराच्या ज्यूसमुळे, शरीरात एनर्जी निर्माण होते