आरोग्यासाठी पपई खाणं फायदेशीर असते, फॅट कमी होतात
Picture Credit: Instagram
कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन बी9 ही पोषक तत्त्व
पपेन एंजाइम जेवण पचण्यासाठी मदत करते, लठ्ठपणाची समस्या राहत नाही
पोटाची चरबी कमी करण्यासाठी पपई खावी
कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, हाडं स्ट्राँग होण्यास मदत होते
स्किन चांगली होते, सुरकुत्या दूर होण्यास पपई खाणं फायदेशीर ठरते
केस गळण्याची समस्या असेल तर पपईचं सेवन करणं उत्तम