फळांमधील पोषक घटक दातांसाठी फायदेशीर असतात, दातांच्या समस्या दूर होतात
Picture Credit: Pinterest
दातांसाठी ही 3 फळं खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
सफरचंदामध्ये फायबर जास्त असते, पाणी जास्त प्रमाणात असते, दात चमकतील
संत्र्यामध्ये व्हिटामिन सी असते, दात आणि हिरड्यांसाठी उपयुक्त, दात चमकदार होतात
स्ट्रॉबेरी मॅलिक एसिड असते, त्यामुळे दात चमकतात, त्यामुळे स्ट्रॉबेरी नक्की खावी
या 3 फळांमुळे दात साफ होतात, स्ट्राँग होतात. हिरड्यांना फायदा होतो