www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By  Shilpa Apte

गाढ झोपण्यासाठी करा ही योगासनं, फायदा होईल

Pic Credit - iStock

मेंदूला ब्लड फ्लो वाढतो, तणाव आणि चिंता कमी होते, गाढ झोप लागते

विपरीत करणी आसन

विपरिता करणी आसन करण्यासाठी, भिंतीजवळ झोपा आणि पाय वर करा आणि काही सेकंद थांबा

कसे करावे

हलासनाच्या सरावाने शरीराच्या मज्जातंतूंना आराम मिळतो आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो

हलासन

हलासन करण्यासाठी, जमिनीवर झोपा आणि आपले पाय डोक्याच्या मागे घ्या आणि दीर्घ श्वास घेत असेच राहा

पद्धत

शवासन संपूर्ण शरीर आणि मज्जातंतूंना आराम देते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शांत झोप लागते

शवासन

शवासनामध्ये पाठीवर झोपा, डोळे बंद ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या, अत्यंत आरामदायक

अशाप्रकारे करा

रोज 5 ते 7 मिनिटे या योगासनांचा सराव केल्यास झोपेची समस्या दूर होऊन मन आणि मेंदूला शांती मिळते

फायदे

नियमित योगासने केल्याने मानसिक तणावही कमी होतो, सकारात्मकता येते

मानसिक तणाव

शुक्र मीन राशीत होणार वक्री, या राशींना होणार फायदा