www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

टोन्ड फिगरसाठी रात्री जेवणानंतर करा ही 5 कामं

Pic Credit -  iStock

वाढणारं वजन साऱ्यांसाठीच एक अडचण असते, या उपायांनी वेट लॉस करा

वेट

टोन्ड फिगरसाठी रात्री जेवणानंतर काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे

फॉलो टिप्स

रात्री जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटं शतपावली करा, डायजेशन नीट होते

शतपावली

जेवल्यानंतर अर्धा तासाने 2 ग्लास पाणी प्यावे, मेटाबॉलिझम रेट वाढतो

पाणी प्यावं

डिनरनंतर दीर्घ श्वास घ्या, स्ट्रेस कमी होतो, कोर्टिसोल, नॉरपेनेफ्रिन हार्मोन्स रिलीज होतात

श्वास

रात्री जास्त उशिरापर्यंत फोन वापरू नये, त्यामुळेही त्रास होतो

फोन

डिनरनंतर हलके स्ट्रेचिंग करावं, शरीर रिलॅक्स होते, वजन कमी होण्यास मदत

स्ट्रेचिंग

डाएटमध्ये दाल मखनी खाण्याचे काय आहेत 5 जबरदस्त फायदे?