एकाग्रतेसाठी बदाम, अक्रोड, शेंगदाणे खावेत, ओमेगा-3 फॅटी एसिड असते
Picture Credit: Pinterest
यामध्ये झिंक, मॅग्नेशिअम, लोहसारखी मिनरल्स असतात, स्ट्रेसपासून संरक्षण होते
पालक, ब्रोकोली, मेथी मेंदूसाठी फायदेशीर ठरते, फॉलिक एसिड स्मरणशक्ती वाढते
1 किंवा 2 अंडी मेंदूची कार्यक्षमता वाढवतात, कोलीनमुळे एकाग्रता वाढते
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीमुळे फ्री-रेडिकल्सपासून संरक्षण होते, विचार करण्याची क्षमता वाढते
कमी प्रमाणात खावे, त्यामुळे मूड चांगला होतो, फोकस राहण्यास मदत होते
मेंदूचा थकवा कमी करण्यासाठी पाणी भरपूर प्यावे, डिहायड्रेशनमुळे एकाग्रता कमी होते
हळदीच्या दुधामुळे मेंदूला येणारी सूज कमी होते, स्मरणशक्ती टिकते