Published March 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
लिंबू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. चव वाढते.
लिंबू जास्तीत जास्त वेळ फ्रेश राहण्यासाठी काय करावे?
लिंबू झिपलॉकच्या बॅगमध्ये ठेवल्यास फ्रेश राहील
लिंबू प्लास्टिकच्या पॉलिथीनमध्ये गुंडाळून एअर-टाइट कंटेनरमध्ये ठेवा
एअर-टाइट कंटेनरमध्ये टाकून फ्रिजमध्ये स्टोअर करा
लिंबू जास्तीत जास्त वेळ फ्रेश ठेवण्यासाठी पाण्यात बुडवून ठेवा
लिंबाचा रस काढून फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता