वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात
Picture Credit: Social media
सुंदर दिसण्यासाठी स्किन ग्लो होण्यासाठी साऱ्यांनाच आवडते
पाणी पिण्याच्या या 4 प्रकारांमुळे चेहऱ्याचा ग्लो वाढतो
सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते, मेटाबॉलिझम बूस्ट होते
जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने पचन क्रियेला नुकसान होते
उन्हाळ्यात थंड पाणी पिणं टाळावं, मेटाबॉलिझम स्लो होते, नुकसान होते
पाणी एक एक घोट प्यावे, त्यामुळे पचन नीट होते, स्किन चांगली राहते