Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
आल्यामध्ये औषधीय गुणधर्म असतात, रोज आल्याचा चहा किंवा मधासोबत आलं खावं
ब्लॅक स्ट्रेप गूळामध्ये केसांसाठी आवश्यक खनिजं, जीवनसत्त्व आढळतात, केसांचा रंग सुधारतो, पांढरे केस कमी होतात
आवळा हा केसांच्या समस्यांवर उपाय आहे, पित्त दोष बरा होतो, केस काळे ठेवण्यास मदत, नियमितपणे आवळा खा
काळे तीळ केस काळे करण्यास मदत करतात, आठवड्यातून 2 ते 3 वेळा खावे.
व्हीटग्रास ज्यूस पांढरे केस काळे होण्यास मदत करतात, 1 ग्लास व्हीटग्रास ज्यूस प्यावा, स्मूदी करावी
गाजर आणि अश्वगंधा केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात, गाजराचा ज्यूस, अश्वगंधा पावडर दुधासोबत प्यावी