www.navarashtra.com

Published Nov 23,,  2024

By  Shilpa Apte

पोटाची चरबी कमी होण्यासाठी करा हे उपाय

Pic Credit -   iStock

कोर्टिसोल कमी करण्यासाठी काय उपाय करावे जाणून घ्या

कोर्टिसोल

रोज दिवसाची सुरुवात गवतावर अनवाणी चालावे, हॅपी हार्मोन रिलीज होतो

गवतावर चालावे

संध्याकाळी कॅमोमाइल चहा प्यावा, त्यामुळे झोप नीट लागते, स्ट्रेस कमी होण्यास मदत

कॅमोमाइल चहा

कोर्टिसोल हार्मोन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करा, मन शांत होण्यास मदत होते

Deep breathing

स्ट्रेस कमी करण्यासाठी, शांत झोपेसाठी भिजवलेले काजू खावे

काजू खावे

पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात आहेत, संध्याकाळी केळं खावं

केळं खावं

.

कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी, ताक प्यावे. सेरोटोनिनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत

ताक प्यावे

.

महिनाभर चिया सीड्स खाल्ल्याने काय होते?