Published March 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
1, 2,3 आणि 4 म्हणत नाकाने दीर्घ श्वास घ्या, फुफ्फुसात श्वास आत घ्या
7 सेकंद श्वास hold करा, त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यास मदत करते
आता हळुहळू 8 अंक मनात मोजत तोंडाने श्वास सोडा, यामुळे बॉडी आणि मन रिलॅक्स होते. 4 ते 6 वेळा हे repeat करा
4-7-8 या breathing technique ने स्ट्रेस कमी होतो, मूड चांगला होतो
या स्लो breathing method मुळे ऑक्सिजन लेव्हल सुधारते, झोपेची गुणवत्ताही सुधारते
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, त्यामुळे शांत आणि हार्टच्या समस्या दूर होतात