Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
महिला सुरकुत्या कमी करण्यासाठी स्किन ट्रीटमेंट, प्रॉडक्ट्सचा वापर कमी करा
हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी हे घरगुती उपाय करा, त्यामुळे समस्या कमी होतील
चेहऱ्यावरील सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कच्चं दूध आणि जायफळाचा वापर करा
जायफळात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणांमुळे सुरकुत्या आणि काळेपणा दूर होतो
कच्चं दूध स्किनसाठी वापरल्याने स्किन ग्लो होते, मॉइश्चराइज होण्यास मदत होते
1 चमचा दुधात जायफळ किसून घालावे, त्यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा दूर होतो
आठवड्यातून 2 वेळा 15 ते 20 मिनिटं कच्चं दूध आणि जायफळाचा फेस पॅक चेहऱ्याला लावावा