Published Oct 23 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStoc
नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल शरीरातील अनेक समस्यांचे कारण बनते, खाण्याची काळजी घ्यावी
झुकीनी ही एक भाजी आहे, जी काकडी आणि दुधीसारखी दिसते
झुकीनीच्या भाजीमुळे नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर फेकले जाते
झुकीनीची भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
वाढत्या वयानुसार हाडं कमकुवत होतात, त्यामुळे झुकीनी आवर्जून खावी
.
गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, एसिडीटीपासून सुटका होण्यासाठी झुकीनीची भाजी खा
झुकीनीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, वेट लॉससाठी उपयुक्त ठरते