बॅड कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर दुधाचा चहा पिणं बंद करा, आणि हा चहा प्या
Picture Credit: iStock
दुधाचा चहा हा हेल्दी ऑप्शन नाही, त्यामुळे नुकसान होते शरीराचे
डाएटिशियनने चहाची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते
दालचिनी, बडीशेप, काळीमिरी, तुळस, हळद चहामध्ये वापरावी
पाणी उकळावे, त्यामध्ये लिंबू पिळावे, मध मिक्स करा, कोलेस्ट्रॉल क्लीन होते
या हेल्दी ड्रिंकला कोलेस्ट्रॉल क्लीनिंग टी असेही म्हटले जाते
दूधाच्या चहाऐवजी हा चहा पिवून दिवसाची हेल्दी सुरूवात करावी