जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

01 Aug 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

धनलाभाची शक्यता आहे. घरच्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

मेष

Picture Credit: Canva

बोलताना संयम ठेवा. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ

Picture Credit: Canva

नवीन विचारांवर काम कराल. कामाच्या ठिकाणी धावपळ होईल.

मिथुन

Picture Credit: Canva

कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. जुने वाद संपतील.

कर्क

Picture Credit: Canva

कामात काही नवीन बदल पाहायला मिळतील. मन प्रसन्न राहील.

सिंह

Picture Credit: Canva

रखडलेले पैसे हातात येतील. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल.

 कन्या

Picture Credit: Canva

रखडलेले जुने पैसे हातात आल्याने मन प्रसन्न होईल.

 तूळ

Picture Credit: Canva

जिद्द वाढेल. नवीन संधी समोर येतील.

वृश्चिक

Picture Credit: Canva

जोडीदाराशी संबंध सुधारतील. नवीन योजनांवर काम सुरू कराल.

धनु

Picture Credit: Canva

मेहनतीचे फळ मिळेल. प्रवासात काळजी घ्या.

मकर

Picture Credit: Canva

ऑफिसमध्ये मानसन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ

Picture Credit: Canva

अध्यात्मात मन लागेल.

मीन

Picture Credit: Canva