जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

10 Aug 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

नवीन आठवड्याची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने आणि यशाने होईल.

मेष

Picture Credit: Canva

धनलाभाचे योग आहेत, जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील.

वृषभ

Picture Credit: Canva

नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.

मिथुन

Picture Credit: Canva

आरोग्याकडे लक्ष द्या आणि अनावश्यक ताण घेणे टाळा.

कर्क

Picture Credit: Canva

आत्मविश्वासाच्या बळावर कठीण कामे सहज पूर्ण करू शकाल.

सिंह

Picture Credit: Canva

नियोजित कामांमध्ये यश मिळेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.

 कन्या

Picture Credit: Canva

कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुसंवाद राहील.

 तूळ

Picture Credit: Canva

आज महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचला.

वृश्चिक

Picture Credit: Canva

भाग्य तुम्हाला खंबीर साथ देईल, नवीन संधी चालून येतील.

धनु

Picture Credit: Canva

कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

मकर

Picture Credit: Canva

मित्र आणि प्रिय व्यक्तींसोबत वेळ मजेत जाईल.

कुंभ

Picture Credit: Canva

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि मन प्रसन्न राहील.

मीन

Picture Credit: Canva