जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

07 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक व्यवहारात संयम बाळगा.

मेष

Picture Credit: Canva

घरातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

Picture Credit: Canva

नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील.

मिथुन

Picture Credit: Canva

कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी मिळेल. तुमची जिद्द व चिकाटी वाढेल

कर्क

Picture Credit: Canva

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न ठेवता कामे करावीत.

सिंह

Picture Credit: Canva

मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

 कन्या

Picture Credit: Canva

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल आणि अध्यात्मिक प्रगती होईल.

 तूळ

Picture Credit: Canva

मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.

वृश्चिक

Picture Credit: Canva

आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु

Picture Credit: Canva

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान प्राप्त होईल

मकर

Picture Credit: Canva

जुनी येणी वसूल होतील.

कुंभ

Picture Credit: Canva

आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन आराम मिळेल.

मीन

Picture Credit: Canva