जाणून घ्या, बारा राशींचे  राशीभविष्य

29 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे-निकम

Lifestyle

आजचा दिवस उत्साहाचा राहील, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.

मेष

Picture Credit: Canva

अनपेक्षित आर्थिक लाभाचे योग आहेत, जुनी अडकलेली कामे आज मार्गी लागतील.

वृषभ

Picture Credit: Canva

आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल, मात्र संवादात स्पष्टता ठेवा.

मिथुन

Picture Credit: Canva

कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कर्क

Picture Credit: Canva

आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

सिंह

Picture Credit: Canva

मित्र आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल, ज्यामुळे कामाचा ताण कमी होईल.

 कन्या

Picture Credit: Canva

जवळच्या प्रवासाचे योग आहेत, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात गोडवा राहील.

 तूळ

Picture Credit: Canva

अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, मेहनतीनुसार कामात नक्की यश मिळेल.

वृश्चिक

Picture Credit: Canva

आजचा दिवस सकारात्मक राहील, मन शांत ठेवून काम केल्यास फायदा होईल.

धनु

Picture Credit: Canva

तुमच्या कष्टाचे फळ मिळेल, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

मकर

Picture Credit: Canva

नवीन लोकांशी ओळख होईल, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

कुंभ

Picture Credit: Canva

विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे, तुमच्यातील कला आणि रचनात्मक कामात रुची वाढेल.

मीन

Picture Credit: Canva