Published Jan 03, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
टोफूमध्ये सोयाबीनपासून तयार प्रथिने जास्त प्रमाणात असतात, तर पनीरमध्ये दूधातून मिळणाऱ्या प्रथिनांची मात्रा चांगली असते.
टोफूमध्ये कॅलरी आणि चरबी कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
पनीर कॅल्शियमचा चांगला स्त्रोत असून हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे, तर टोफूमध्ये देखील कॅल्शियम असते, परंतु प्रमाण कमी असते.
टोफू कोलेस्ट्रॉल फ्री आहे, तर पनीरमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असू शकते, विशेषतः पूर्ण फॅटच्या पनीरमध्ये.
लॅक्टोज इन्टॉलरन्स असणाऱ्या लोकांसाठी टोफू योग्य पर्याय आहे, कारण त्यात दूध नसते.
टोफू कमी फॅट आणि कॅलरीयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, तर पनीर वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
.
टोफूमधील इसोफ्लेव्होन्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर, तर पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.