रश्मिका मंदान्नाचं मंत्रमुग्ध करणारं सौंदर्य... 

Entertainment

10 June, 2025

Editor: चेतन बोडके

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या यशाच्या शिखरावर आहे. 

रश्मिका मंदान्ना

Picture Credit: Instagram

२०२५ मध्ये दिलेल्या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. 

प्रसिद्धी

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रश्मिकाच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

रश्मिकाने स्टायलिश ड्रेस वेअर करुन कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोशूट शेअर केला आहे.

स्टायलिश ड्रेस

केसांत गजरा माळून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटो पोजेस दिल्या आहेत, ज्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

सौंदर्य

ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज, पिंक लिपस्टिक आणि केसांचा अंबाडा बांधून अभिनेत्रीने संपूर्ण लूक केला आहे.

लूक

डायमंड इयर रिंग्स वेअर करत रश्मिकाने आपल्या निखळ सौंदर्याने सर्वांचेच मन जिंकले. 

निखळ सौंदर्य

सध्या अभिनेत्री 'कुबेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

अभिनय

रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव