Written By: Mayur Navle
Source: Freepik
टोमॅटो फेस्टिव्हल बद्दल आपण सगळ्यांनीच ऐकले असेल.
टोमॅटो फेस्टिव्हल हा स्पेनचा लोकप्रिय फेस्टीव्हल आहे, जिथे टोमॅटोने होळी खेळली जाते.
आता भारतात देखील टोमॅटो फेस्टिव्हल साजरा होणार आहे.
टोमा टेरा असे या भारतातील टोमॅटो फेस्टिव्हलचे नाव असणार आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊया की हा टोमॅटो फेस्टिवल भारतात कुठे होणार आहे?
हा टोमॅटो फेस्टिव्हल हैदराबाद मधील एक्सपेरियम इको पार्कमध्ये होणार आहे.
या फेस्टिव्हलची सुरुवात 11 मे 2025 रोजी सुरू होणार आहे.