हृदय हे आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे.
Picture Credit: istockphoto
बेरी'ज फळाचे सेवन केल्याने आपल्या रक्तवाहिन्या चांगल्या राहतात. हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
अक्रोडचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हृदयासाठी फायदेशीर असते.
ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. हे हृदयासाठी लाभदायक आहे.
टोमॅटोचे सेवन करणे रक्तवाहिन्यांसाठी चांगले ठरते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते.