सायना रोज 8 ते 10 तास ट्रेनिंग सेशन करते, त्यामुळे तिचा खेळ सुधारण्यास मदत
Picture Credit: Instagram
सायना नेहवालच्या वर्कआउट रूटीनमध्ये sprints, रनिंग, हे खेळ असतात.
ट्रेडमिलवर झुकून धावणे ती पसंत करते, त्यामुळे जास्त घाम येतो, कॅलरी बर्न होतात
जीमिंगमध्ये heavy weight, डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, लंग्ज करते.
प्रथिने, कार्बोहायड्रेटयुक्त ब्रोकोली, मसूर, चिकन खाते
toned body साठी सायना नेहवालचे हे फिटनेस रुटीन तुम्ही फॉलो करू शकता