Published Jan 18, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
असं म्हणतात की ताप येत असेल तेव्हा डोळे लाल होतात आणि घसा दुखायला लागतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुमच्या जीभेचा रंगावरुन तुम्ही आजारी आहात की नाही ते कळतं.
जर तुमची जीभ पांढरी असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमरता असल्याचं दिसून येतं.
तुमची जीभ जर खूप जास्त लाल दिसत असेल तर शरिराला फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमरता असते.
तुम्ही जर अतिरिक्त प्रमाणात चहा कॉफी आणि धुम्रपान करत असाल तर तुमची जीभ काळी किंवा तपकिरी पडते.
पिवळी जीभ ही कावीळ किंवा अतिरिक्त मधुमेह असण्याचे संकेत देतं.
शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचे संकेत जांभळी जीभ देते.