सतत स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो.
Picture Credit: pinterest
सतत स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळे कोरडे पडणे, जळजळ इत्यादी समस्या वाढतात.
Picture Credit: pinterest
स्क्रीनच्या लाईटमुळे झोपेवर परिणाम होतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होते.
Picture Credit: pinterest
एकाच ठिकाणी बसून दिर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्याने मान आणि पाठदुखी वाढते.
Picture Credit: pinterest
सोशल मीडिया आणि सततच्या नोटिफिकेशन्समुळे मानसिक तणाव वाढू शकतो.
Picture Credit: pinterest
दिर्घकाळ स्क्रीन पाहिल्याने अभ्यास आणि कामावर लक्ष केंद्रीत करणे कठीण होते.
Picture Credit: pinterest
एकाच जागी बसून दिर्घकाळ स्क्रीन पाहिल्याने शारीरिक हालचाल कमी होते.
Picture Credit: pinterest
मोबाईल आणि टिव्हीची स्क्रीन सतत पाहिल्याने लहान मुलांच्या सवयींवर परिणाम होतो.
Picture Credit: pinterest