२०२५ मध्ये वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप १० फलंदाज, रोहित-कोहली 'या' क्रमांकावर

Sports

26 December 2025

Author:  नितिन कुऱ्हे

जो रूटने २०२५ मध्ये १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ८०८ धावा केल्या आहेत.

जो रूट

Picture Credit: Instagram

डॅरिल मिशेलने २०२५ मध्ये १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ७६१ धावा केल्या आहेत.

डॅरिल मिशेल

Picture Credit: Instagram

जॉर्ज मुन्सीने २०२५ मध्ये ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ७३५ धावा केल्या आहेत.

जॉर्ज मुन्सी

Picture Credit: Kawasaki

मॅथ्यू ब्रीट्झकेने २०२५ मध्ये १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ७०६ धावा केल्या आहेत.

मॅथ्यू ब्रीट्झ

Picture Credit:  Kawasaki

शाई होपने २०२५ मध्ये १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ६७० धावा केल्या आहेत.

शाई होप

Picture Credit:  Kawasaki

सलमान आघाने २०२५ मध्ये १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ६६७ धावा केल्या आहेत.

सलमान आघा

Picture Credit: Kawasaki

मिलिंद कुमारने २०२५ मध्ये १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ६५२ धावा केल्या आहेत.

मिलिंद कुमार

Picture Credit: Kawasaki

२०२५ मध्ये विराट कोहलीने १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ६५१ धावा केल्या आहेत.

विराट कोहली

Picture Credit: Kawasaki

रोहित शर्माने २०२५ मध्ये १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ६५० धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा

Picture Credit: Kawasaki

रचिन रवींद्रने २०२५ मध्ये १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ६०४ धावा केल्या आहेत.

रचिन रवींद्र

Picture Credit: Kawasaki