Published Oct 3, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
Saripodhaa Sanivaaram हा 2024 चा भारतीय तेलुगु-भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे.
देशभक्तांच्या प्रतिष्ठित कुटुंबातील एका तरुण IFS अधिकाऱ्याचा प्रवास Ulajh चित्रपटात दाखवला आहे.
भारतीय झोपडपट्टीतील मुले बेपत्ता होतात, तेव्हा एक पोलीस अधिकारी त्यांना कशा प्रकारे परत आणतो, अशी या चित्रपटातची कहाणी आहे.
फास्ट अँड फ्युरियस, ज्याला द फास्ट अँड द फ्युरियस असेही म्हटले जाते, ही एक मीडिया फ्रँचायझी आहे.
Evil Dead Rise हा ट्रेंडिंग हॉरर चित्रपट आहे.
Laapataa Ladies किरण राव यांचा 2024 चा हिंदी कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे
गिफ्टेड हा 2017 चा अमेरिकन ड्रामा चित्रपट आहे जो मार्क वेब दिग्दर्शित आहे आणि टॉम फ्लिन यांनी लिहिलेला आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा Mowgli: Legend of the Jungle.
निथिलन समीनाथन दिग्दर्शित Maharaja चे निर्माते सुधन सुंदरम आणि जगदीश पलानीसामी आहेत.
महाराज हा २०२४ चा सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित आणि YRF एंटरटेनमेंट निर्मित भारतीय हिंदी-भाषेतील ऐतिहासिक नाटक चित्रपट आहे.