मोटरसायकल खरेदी करताय मग, या भारतातील टॉप EV मोटरसायकलवर एक नजर टाका.
Picture Credit: Pinterest
बजेटमध्ये दमदार रेंज आणि मोठी सेव्हिंग.
Picture Credit: Pinterest
तुम्ही एखादी नवीन EV मोटरसायकल्स घेत असाल तर यावर एक नक्की नजर टाका.
Picture Credit: Pinterest
ही भारतातील सर्वात स्वस्त EV Motorcycle पैकी एक आहे. याची किंमत ७५ हजारपासून सुरु होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर साधारण १४० ते २५२ किलोमीटर पर्यंत चालते.
Picture Credit: Pinterest
ही टॉप स्पीडची बाईक असून याची किंमत १.५ लाख आहे. ही १८७ किलोमीटर पर्यंत चालते.
Picture Credit: Pinterest
ही भारतातील सर्वात लोकप्रिय EV बाईक आहे. ज्याची किंमत १.४ लाख इतकी आहे. 150km इतकी याची रेंज असून याची रिम्यूव्हेबल बॅटरी आहे.
Picture Credit: Pinterest
बजेटमधील एक उत्तम ऑप्शन. याची किंमत १ ते १.१५ लाख असून 130km इतकी याची रेंज आहे.
Picture Credit: Pinterest
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक आहे. याची किंमत १.१८ लाख असून 90km इतकी याची रेंज आहे.
Picture Credit: Pinterest