तुम्ही नवीन बाईक घेत असाल तर या २ लाखांखालील बाईक्स एकदम जबरदस्त आहेत.
Picture Credit: Pinterest
312cc इंजिन, रायडिंग मोड्स, TFT डिस्प्ले आणि क्विकशिफ्टरसारख्या आधुनिक फीचर्समुळे ही बाईक तरुणांची पसंती ठरते. किंमत १.९० लाखांपासून.
Picture Credit: Pinterest
210cc लिक्विड-कूल्ड इंजिन, स्पोर्टी फेअरिंग, LED लाइट्स आणि आरामदायी रायडिंग पोझिशन ही तिची खास वैशिष्ट्ये. किंमत १.८२ लाखांपासून.
Picture Credit: Pinterest
373cc इंजिन, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS आणि दमदार परफॉर्मन्समुळे ही सर्वात पॉवरफुल पर्यायांपैकी एक असून किंमत १.८६ लाखांपासून
Picture Credit: Pinterest
400cc इंजिन, प्रीमियम बिल्ड क्वालिटी आणि आरामदायी रायडिंग अनुभवामुळे ही बाईक दैनंदिन वापर आणि टूरिंगसाठी योग्य ठरते. किंमत १.९९ लाखांपासून.
Picture Credit: Pinterest
155cc VVA इंजिन, स्लिपर क्लच, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्पोर्टी डिझाइनमुळे ही एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाईकमध्ये लोकप्रिय आहे. किंमत १.९५ लाखांपासून
Picture Credit: Pinterest
स्पोर्ट्स रायडिंग: Yamaha R15 V5 हायवे टूरिंग: Triumph Speed T4 दमदार पॉवर: Pulsar NS400Z दैनंदिन वापर: Hero Karizma XMR टेक्नॉलॉजी: TVS Apache RTR 310
Picture Credit: Pinterest
स्पोर्ट्स रायडिंग: Yamaha R15 V5 हायवे टूरिंग: Triumph Speed T4 दमदार पॉवर: Pulsar NS400Z दैनंदिन वापर: Hero Karizma XMR टेक्नॉलॉजी: TVS Apache RTR 310
Picture Credit: Pinterest
जर फीचर्स आणि परफॉर्मन्स हवे असतील तर Apache RTR 310 आणि NS400Z चांगले पर्याय आहेत. तर प्रीमियम अनुभवासाठी Speed T4 विचारात घेता येईल.
Picture Credit: Pinterest