Hero Super Splendor Xtec 2.0 ला टक्कर देणाऱ्या दमदार बाईक्स

Automobile

27 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Hero Super Splendor Xtec 2.0 ही 125cc कम्युटर बाईक आधुनिक फीचर्स, चांगले मायलेज आणि दैनंदिन वापरासाठी ओळखली जाते. मात्र, याच किंमतीत इतरही दमदार पर्याय उपलब्ध आहेत.

Super Splendor Xtec 2.0 का चर्चेत?

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला स्मूथ इंजिन, विश्वासार्ह परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाइन हवे असेल, तर Honda SP125 हा पर्याय ठरू शकतो. शहरातील वापरासाठी ही बाईक अनेकांची पसंती आहे.

Honda SP125

Picture Credit: Honda

स्पोर्टी लूक, आधुनिक डिजिटल फीचर्स आणि उत्साही परफॉर्मन्समुळे TVS Raider 125 तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. रोजच्या प्रवासासोबत वीकेंड रायड्ससाठीही ती योग्य ठरते.

TVS Raider 125

Picture Credit: Pinterest

Hero ब्रँडमध्येच राहायचे असेल, पण अधिक स्टायलिश पर्याय हवा असेल तर Glamour Xtec विचारात घेऊ शकता. यात आधुनिक कनेक्टेड फीचर्स आणि आकर्षक डिझाइन मिळते.

Hero Glamour Xtec

Picture Credit: Honda

कम्युटर आणि स्पोर्टी राइडिंगचा समतोल साधणारी Pulsar N125 दमदार लूक, चांगला परफॉर्मन्स आणि आरामदायी रायडिंग अनुभव देते.

Bajaj Pulsar N125

Picture Creit: Pinterest

बजेट थोडे वाढवू शकत असाल तर Apache RTR 160 हा अधिक पॉवरफुल पर्याय ठरतो. स्पोर्टी रायडिंग आणि हायवे परफॉर्मन्ससाठी ही बाईक आकर्षक निवड आहे.

TVS Apache RTR 160

मायलेज महत्त्वाचे असेल: Hero Super Splendor Xtec 2.0 रिफाइंड इंजिन: Honda SP125 स्पोर्टी फीचर्स: TVS Raider 125 स्टायलिश कम्युटर: Hero Glamour Xtec अधिक पॉवर: TVS Apache RTR 160

कोणासाठी कोणती बाईक?

फक्त किंमत पाहून बाईक निवडू नका. इंजिन, फीचर्स, मायलेज, सर्व्हिस नेटवर्क आणि तुमचा वापर लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा.

तुमचा वापर लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा