सध्या देशभरात आहे इलेक्ट्रिक स्कूटरची हवा
पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्चात पळवा 'या' E-स्कूटर्स
Picture Credit: Pinterest
या स्कूटरसाठी रजिस्ट्रेशन किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची नाही गरज
Picture Credit: Pinterest
250W मोटर, 25 km/h टॉप स्पीड सिंगल चार्जिंगवर सुमार 50–60km रेंज, शॉर्ट प्रवासासाठी योग्य, अंदाजे किंमत ₹60,000 पासून
250W BLDC मोटर, 25 km/h टॉप स्पीड, 60 km पर्यंत रेंज, LED लाइट्स व डिजिटल मीटर; किंमत सुमारे ₹70,000 च्या आसपास
250W मोटर, 25 km/h मर्यादा 60–70 km रेंज, रिमूव्हेबल लिथियम बॅटरी; किंमत अंदाजे 65,000 पासून
लो-स्पीड व्हर्जन, 25 km/h मर्यादा, स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स, बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस पर्याय किंमत अंदाजे ₹70,000 पासून
250W मोटर, 24–25 km/h मर्यादा, 50–60 km रेंज, बजेट-फ्रेंडली पर्याय; किंमत सुमारे 50,000 ते 60,000 दरम्यान